Homeक्राईममुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला;

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला;

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला;

मुंब्रा परिसरात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५० हून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच कुटुंबाने ५०हून अधिक जणांच्या आयुष्याशी खेळला खेळ,
मुंब्रा कौसा परिसरातील तारीक खान याने अल्ट्रा व्हायरस कॉइन या एका कंपनीत पैसे गुंतविल्यास मोठा आर्थिक फायदा होईल असे सांगून अनेकांना जाळ्यात ओढले. या आमिषाला बळी पडलेल्या शमा युसूफ शेख यांनी ३१ जानेवारी ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत पाच लाख रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांच्या पती, सासू यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनी मिळून सुमारे २१ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

▪️गुंतवणूकदारांना भुलवण्यासाठी हॉटेल्समध्ये झगमगाटी कार्यक्रम

या कंपनीत ५०हून जास्त जणांनी पैसे गुंतवले असून एकूण गुंतवणूक अंदाजे पाच कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यात तीन दिव्यांग व्यक्तींचाही समावेश आहे. सुरुवातीच्या एक-दोन महिन्यांत काही गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आला. मात्र त्यानंतर मुद्दल आणि व्याज देण्यास टाळाटाळ सुरू झाली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी 25 जानेवारी रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तारीक खान, त्याची पत्नी, मुलगा सैफ तसेच कंपनीतील इतर संबंधितांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. चार महिन्यांपासून गुंतवणूकदार न्यायासाठी प्रयत्न करत असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती.

सदर प्रकरणात वकील सय्यद वाजिद हुसेन यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आयुक्तांनी तात्काळ तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल! मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ट्विट करत जाहीर...

सुवर्णवार्ता… सराफा बाजारात ‘सेल-ऑफ’चा तडाखा! सोने घसरले, चांदी गडगडली; तुमची गुंतवणूक किती सुरक्षित?

 सुवर्णवार्ता… सराफा बाजारात ‘सेल-ऑफ’चा तडाखा! सोने घसरले, चांदी गडगडली; तुमची गुंतवणूक किती सुरक्षित? Today's MCX Silver, Gold Rates 2 Feb 2026: सोने आणि चांदीच्या दरात...

Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; चार वर्षीय चिमुकलीसोबत चालकाकडून संतापजनक कृत्य, ‘त्या’ स्कूल...

Badlapur Crime News : बदलापूर येथे स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. ज्या व्हॅनमध्ये ही घटना...

समृद्धी वामन – पोलीस कन्येची आकाशझेप!

समृद्धी वामन – पोलीस कन्येची आकाशझेप! ठाणे : प्रतिनिधी जिद्द, तपश्चर्या आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या बळावर आकाशालाच गवसणी घालणारी पोलीस कन्या कुमारी समृद्धी अजित वामन...

ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलोय; राज ठाकरेंसमोर उद्धव भाजपवर बरसले!

.ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलोय; राज ठाकरेंसमोर उद्धव भाजपवर बरसले! BMC Election 2026: ज्यांना आधी मुंबई पाहिजे होती, अशा लोकांचे आज पुन्हा मुंबईचे लचके...

error: Content is protected !!