Homeशिक्षण-प्रशिक्षणबुध्दरत्न सागर वेलफेअर फाऊंडेशन आयोजित आठवी आंतरराष्ट्रीय बौध्दधम्म परिषद २०२६

बुध्दरत्न सागर वेलफेअर फाऊंडेशन आयोजित आठवी आंतरराष्ट्रीय बौध्दधम्म परिषद २०२६

प्रती,
मा.
संपादक / प्रतिनीधी/ छायाचित्रकार
यांस..
आपणांस कळविण्यात येते की, ठाण्यामध्ये आठवी आतंरराष्ट्रीय धम्म परिषदेची आयोजन केले आहे. खालील वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र व वृत्तवाहीनी मध्ये प्रसिध्द करण्यात
यावे.
SAGAR SOCIAL WELFARE
बुध्दरत्न सागर वेलफेअर फाऊंडेशन आयोजित आठवी आंतरराष्ट्रीय बौध्दधम्म परिषद २०२६
रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ६ वा गडकरी रंगायतन, ठाणे येथे संपन्न होत आहे
आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषद प्रियदर्शी चक्रवती सम्राट अशोक यांच्या जयंतीचे औचित्य साधून परिषद होत आहे. जागतीक किर्तीचे विदेशातील धम्म प्रचारक जपान देशाचे भंते युशी शीमादा, लावोस देशाचे भंते झेझांग बॉनथावाँग हे असून प्रमुख मार्गदर्शक भंते विशुध्दानंद महाथेरो, परिषदेचे अध्यक्ष भंदे विनयबोधी महाथेरो, देश विदेशातील भिख्कु संघ उपस्थित राहणार आहे.
या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्याक्रमास मंत्रीमंडळातील माननीय नामदार संजयजी शिरसाठ, माननीय नामदार भरत गोगावळे, माननीय नामदार प्रताप सरनाई, माननीय खासदार ज्योतीताई वाघमारे, माननीय राहुल लोंढे, ठाणेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये विचारमंथन चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सदांशीव आसणार आहेत. त्यामध्ये व्याख्याते अॅङ हरिभाऊ वाघमारे, माननीय राजेश कांबळे, माननीय माजी सनदी अधिकारी आर. के. गायकवाड, डॉक्टर संघमित्रा जाधव, माननीय मनिषा टोकले, प्राध्यापक विजया मोहिते, समाजसेविका दिपा पवार यांचा सहभाग असणार आहे. व अनेक मान्यवरांचा पुरस्कार देवून सत्कार करणार आहे. याच परिषेदत विद्रोही उठाव साहित्य मंचचे कवी मा. बबन सरोदे, मा. विवेक मोरे, मा. गजानन गावंडे, मा. सुदेश जगताप, मा. संदेश कर्डक, मा. सुमित गुणवंत, मा. आबासाहेब चासकर, मा. प्रभाकर जाधव, मा. कुणाल बागुल, मा. किरन सोनवणे, यांच्या कविता सादर होणार आहे. या परिषदेचे मुख्य संयोजक माननीय भन्ते रत्नप्रिय थेरो यांनी सर्व बौध्द बांधवाना जास्तितजास्त संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहे.
वरील वृत्त प्रसिध्द करून आम्हास उपकृत करावे.
धन्यवाद

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी* *जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश* ठाणे,दि.27(जिमाका): समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादर; महापौर शर्मिला पिंपळोलकर सभेच्या अध्यक्षस्थानी सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पातील...

*निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर शर्मिला पिंपळोलकर...

*निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे आवाहन* विशेष प्रतिनिधी ठाणे (11) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी...

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला;

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला; मुंब्रा परिसरात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे...

error: Content is protected !!