Homeमहत्त्वाचेसमृद्धी वामन – पोलीस कन्येची आकाशझेप!

समृद्धी वामन – पोलीस कन्येची आकाशझेप!

समृद्धी वामन – पोलीस कन्येची आकाशझेप!
ठाणे : प्रतिनिधी
जिद्द, तपश्चर्या आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या बळावर आकाशालाच गवसणी घालणारी पोलीस कन्या कुमारी समृद्धी अजित वामन हिची भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली असून, या यशामुळे कुटुंबासह गाव व संपूर्ण ठाणेकर समाजाचा मान अभिमानाने उंचावला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी समृद्धीचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिला शुभेच्छा व आशिर्वाद दिले.
समृद्धीच्या या ऐतिहासिक यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्या उंच भरारीने अनेक तरुणांच्या डोळ्यांत नवी स्वप्ने आणि मनात देशसेवेची प्रेरणा निर्माण झाली आहे. हे यश केवळ एका पदाचे नसून धैर्य, शिस्त, संस्कार आणि देशप्रेमाचे सर्वोच्च प्रतीक आहे, असे गौरवोद्गार आयोजक व समाजसेवक श्री. गणेश संपत तांबे यांनी व्यक्त केले.
या आनंदक्षणी साईबाबा मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. मंगेश बळीराम नईबागकर, तसेच शिवसेना गटनेते व ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री. दिलीप बारटक्के यांनी समृद्धीला मनःपूर्वक शुभेच्छा देत नागरिकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
या प्रसंगी शिवसेना गटनेते दिलीपजी बारटक्के, श्री साईनाथ मंदिर समिती अध्यक्ष मंगेशजी नईबागकर, श्री. गणेशजी संपत तांबे, तसेच पोलीस मित्र सदस्य मदन मैती,रुपाली जाधव, निशा फुलसुंदर, डांगे मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते.
ठाणेकर कन्येच्या या आकाशझेपेमुळे संपूर्ण परिसर अभिमानाने उजळून निघाला असून, “तू अशीच आकाशाला नवे रंग देत राहो” अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुध्दरत्न सागर वेलफेअर फाऊंडेशन आयोजित आठवी आंतरराष्ट्रीय बौध्दधम्म परिषद २०२६

प्रती, मा. संपादक / प्रतिनीधी/ छायाचित्रकार यांस.. आपणांस कळविण्यात येते की, ठाण्यामध्ये आठवी आतंरराष्ट्रीय धम्म परिषदेची आयोजन केले आहे. खालील वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र व वृत्तवाहीनी मध्ये प्रसिध्द...

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी* *जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश* ठाणे,दि.27(जिमाका): समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादर; महापौर शर्मिला पिंपळोलकर सभेच्या अध्यक्षस्थानी सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पातील...

*निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर शर्मिला पिंपळोलकर...

*निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे आवाहन* विशेष प्रतिनिधी ठाणे (11) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी...

error: Content is protected !!